Monday, September 01, 2025 12:35:05 AM
या योजनेद्वारे, जर अतिवृष्टी किंवा पुरामुळे पीकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनासाठी अर्ज करावा लागतो.
Jai Maharashtra News
2025-06-29 20:11:51
मराठवाड्यात मुसळधार कोसळणाऱ्या आणि जराही उसंत न घेतलेल्या पावसाने हाती आलेलं पीक जमीनदोस्त केलं आहे. हाता तोंडाशी आलेलं उभं पीक अवकाळी पावसामुळे मातीत गेलं आहे.
Apeksha Bhandare
2025-05-31 19:13:20
यंदा मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. आधीच आलेल्या पावसाने माणसांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सगळीकडे पावसाने जोर धरला आहे.
2025-05-25 13:31:08
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
2025-05-21 13:22:18
पैठण तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी मोठा तडाखा दिला; थेरगाव, वडजी, मुरमा, कोळीबोडखा, केकत जळगाव येथील शेतकऱ्यांचे टोमॅटो, केळी, हिरवी मिरची, कांदा, डाळिंब, पपई पिकांचे मोठे नुकसान झाले.
Avantika parab
2025-05-20 20:29:52
राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा; अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.
2025-05-15 09:13:07
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा जोर; नाशिक, पुणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान. पुढील दोन दिवस यलो अलर्ट.
2025-05-12 09:33:48
गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक धान पीक आणि मका पीक शेतकऱ्यांची चिंता वाढली.
2025-04-29 11:00:16
राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र कोकणात अवकाळी पाऊस आला आहे. तसेच पावसामुळे नाशिक, संभाजीनगर, पुणे, धुळ्यात शेतीपिकांचं नुकसान झाले आहे.
2025-04-03 19:06:51
गेल्या काही दिवसांपासून वातावर बदलाचा फटका आता तूर पिकाला बसताना दिसत आहे
Samruddhi Sawant
2024-12-22 11:01:32
वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागांना फटका
Manasi Deshmukh
2024-12-06 08:19:22
दक्षिण भारतात सक्रिय असलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम तळकोकणातील वातावरणावरही दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून, संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे
2024-12-03 20:29:08
दिन
घन्टा
मिनेट